Wednesday 6 May 2015

Salman Khan Arrested

बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान याच्यावर आकाश कोसळले आहे. तब्बल १३ वर्षे चाललेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले असून त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालामुळं सलमानची चित्रपट कारकीर्द धोक्यात आली असून त्याच्यावर कोट्यवधी रुपये लावलेल्या निर्माते व दिग्दर्शकांचे धाबे दणाणले आहेत.अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा ........
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Salman-Khan-gets-five-years-jail-term/articleshow/47173462.cms.

curtsy--Maharashtra Times

No comments:

Post a Comment